Upcoming EV : लवकरच भारतात लॉन्च होणार या 2 इलेक्ट्रिक कार, फीचर्सही बलवान; पहा सविस्तर

Upcoming EV : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) किंमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) वळाले आहेत. त्यामुळे देशात या वाहनांची मागणी वाढली आहे. अशा वेळी जर तुम्ही इलेक्ट्रिक कार (Electric car) खरेदी करणार असाल तर ही माहिती तुम्हीच्यासाठी महत्वाची आहे. कारण वाहन उत्पादक कंपन्या लवकरच एकापेक्षा जास्त ईव्ही सादर करण्यास तयार आहेत, ज्यात … Read more