मोठी बातमी ! केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात ‘हे’ 8 नवीन कॉरिडोर विकसित करणार, कसे असणार रूट ?
Upcoming Expressway Of India : गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत भारतात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या दोन कार्यकाळात दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान आता केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात देखील देशातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्याला विशेष महत्त्व दाखवणार असे दिसत आहे. कारण की … Read more