Instagram वापरत असाल तर ही बातमी वाचाच… App वर येत आहेत हे 5…

Instagram

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :- लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram लवकरच अनेक नवीन फीचर्स रिलीज करणार आहे. ही वैशिष्ट्ये तुमची हे अॅप वापरण्याची शैली पूर्णपणे बदलतील. यापैकी काही फीचर्स अनेक देशांमध्ये रिलीजही करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत हे पाच फिचर्स आणि ते इंस्टाग्राममध्ये कोणते बदल आणणार आहेत. … Read more