Instagram Feature : आले आणखी एक जबरदस्त फीचर, हॅक झालेले अकाउंट मिळणार परत
Instagram Feature : मागील काही दिवसांपासून हॅकिंगच्या घटनेत वाढ होत आहे. दररोज कितीतरी युजर्सचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होत असून फॉलोअर्स वाढणाऱ्यांना हा धोका जरा जास्तच वाढतो.
त्यामुळे आपले अकाउंट सेफ ठेवण्यासाठी सतर्क राहणे खूप गरजेचे…