Upcoming IPO Next Week: तयारी करा ! ‘या’ 2 कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात उघडणार ; गुंतवणूकदार होणार मालामाल

Upcoming IPO Next Week: तुम्हाला देखील मार्च 2023 च्या पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करून बंपर कमाई करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो पुढील आठवड्यात उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेडच्या IPO बाजारात उघडणार आहे. यामुळे तुम्हाला जर तुम्हाला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. येत्या आठवड्यात दोन … Read more