Upcoming Maruti Strong Hybrid Cars : मारुती सुझुकी आणणार 40KM पर्यंत मायलेज देणाऱ्या ‘या’ 4 शक्तिशाली कार; SUV, MPV मध्ये येणार…

Upcoming Maruti Strong Hybrid Cars : जर तुम्ही मारुती सुझुकीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मारुती सुझुकी सुरुवातीपासूनच भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीवर आहे. आता ही कंपनी बाजारात 4 नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी, कार निर्मात्याने टोयोटाच्या सहकार्याने आपले पहिले मजबूत हायब्रिड वाहन मारुती ग्रँड विटारा लॉन्च केले होते. … Read more