Upcoming Smartphones : “हे” 4 शक्तिशाली स्मार्टफोन्स नोव्हेंबरमध्ये होणार लॉन्च, बघा यादी
Upcoming Smartphones : नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. ऑक्टोबरमध्ये बाजारात अनेक दमदार स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. Motorola, Google Pixel, Xiaomi आणि इतर अनेक ब्रँड्स या यादीत समाविष्ट आहेत. नोव्हेंबरमध्येही अनेक आगामी स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. दुसरीकडे, भारतात 5G सुरू झाले असून, 5G स्मार्टफोनची मागणीही वाढली आहे. तुम्हीही या महिन्यात स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत … Read more