Upcoming Smartphones : भारतात लवकरच लॉन्च होणार हे 5 शानदार स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी…

Upcoming Smartphones : भारतात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण काही स्मार्टफोन्सची किंमत जास्त असल्याने अनेकजण ते खरेदी करू शकत नाहीत. पण आता भारतात लवकरच तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत. भारतात लवकरच ५ जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. ज्याची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी असेल. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more