Updated HRA rules 2023 : अर्रर्र! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना करता येणार नाही घर भाडे भत्त्याचा दावा, जारी झाली नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Updated HRA rules 2023 : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि धक्का देणारी बातमी आहे. कारण आता वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याबाबत तशी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी झाली आहेत. या नवीन नियमांनुसार काही सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मिळणार नाही. सुधारित … Read more