UPI Cash Withdrawal : ग्राहकांना दिलासा! आता UPI द्वारे ATM मधून पैसे काढता येणार पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
UPI Cash Withdrawal : ग्राहकांना सुविधा देण्यासाठी इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल लाँच करण्यात आले आहे. याचा तुम्ही फायदा घेत आता ATM मधून ATM कार्ड शिवाय पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा UPI चा वापर करावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सुविधाचा फायदा घेत ग्राहक प्रति व्यवहारात 5,000 रुपये प्रति खाते प्रति … Read more