1 जानेवारीपासून बदलणार हे नियम ! अशा फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरकर्त्यांचे अकाउंट होणार बंद, कारण काय ?
UPI Payment Application : अलीकडे भारतात पैशांच्या व्यवहारासाठी कॅश ऐवजी डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग केला जात आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या एप्लीकेशनचा उपयोग करून आता पेमेंट केले जाऊ लागले आहे. सरकारने देखील कॅशलेस इकॉनोमीला चालना दिली असल्याने आणि ऑनलाइन पेमेंट सर्वसामान्यांसाठी सुविधायुक्त असल्याने ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान जर तुम्ही … Read more