UPI Payment Limit : ऑनलाइन पेमेंट करण्याची मर्यादा वाढली! ‘या’ तारखेपासून तुम्हाला ऑनलाइन करता येईल इतके पेमेंट
UPI Payment Limit:- सध्या भारताचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड वाढला असून मोठ्या प्रमाणावर यूपीआयचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जातात. जर आपण यूपीआय पेमेंटचा विचार केला तर भारतामध्ये 2023 मध्ये तब्बल शंभर अब्जचा टप्पा पार केला गेला. या संपूर्ण वर्षांमध्ये जवळजवळ 118 अब्ज रुपयांची पेमेंट हे यूपीआयच्या माध्यमातून करण्यात आली. गेल्या … Read more