UPI Transaction Limit : GPay, PhonePe वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी…! आता दररोज ‘इतकेच’ पैसे ट्रान्सफर करता येणार; पहा नवीन नियम
UPI Transaction Limit : पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांनुसार हळूहळू देश कॅशलेस होत चालला आहे. म्हणजेच देशात ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान तुम्हीही UPI (UPI दैनिक मर्यादा) द्वारे पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Google Pay (GPay), फोन पे (PhonePe), Amazon Pay (Amazon Pay) सारख्या सर्व कंपन्यांनी दररोज व्यवहार करण्यासाठी मर्यादा … Read more