UPS अंतर्गत 50 हजार रुपये पगार असणाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार ? फॅमिली पेन्शन किती राहील ?
UPS Pension Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे. नवीन पेन्शन स्कीमसाठी म्हणजेच एनपीएस स्कीम साठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होणार आहे. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ही युनिफाईड पेन्शन लागू केली आहे. याबाबतचा निर्णय … Read more