IAS Officer Swati Meena : अभिमानास्पद !! वडिलांनी मुलीची घेतली ‘अशी’ तयारी, चक्क वयाच्या 22 व्या वर्षी मुलगी झाली आयएएस

IAS Officer Swati Meena : UPSC परीक्षा पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अशा वेळी विद्यार्थ्यांना खूप कठीण परिश्रम करावे लागते. यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहे जिने जिद्देने या परीक्षेत यश मिळवत आयएएस झाली आहे. या मुलीच्या यशामागे तिच्या वडिलांचा मोठा हातभार … Read more