UPSC ESE 2023 : UPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अर्ज 4 ऑक्टोबरपर्यंत…

UPSC ESE 2023 : जर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (Central Public Service Commission) अभ्यास करत असाल तर लक्ष द्या. UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेची (Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (candidates) महत्त्वाची सूचना आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग युनियन लोकसेवा आयोग (UPSC) शी संबंधित विविध केंद्रीय सेवांमधील गट A/B सेवा पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या … Read more