UPSC Jobs 2022 : खुशखबर! UPSC ने रिक्त पदांसाठी मागवले इतके अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

UPSC Jobs 2022 : UPSC ची तयारी (UPSC Preparation) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UPSC ने रिक्त पदांसाठी अर्ज (Application for vacancies) मागवले आहेत. अधिकाऱ्यांसह इतर पदांसाठी ही भरती UPSC करणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. या पदांसाठी उमेदवार (UPSC candidate) 29 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज (Application) करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे … Read more