Farming Tips: उडीद लागवड केली आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या आणि कमवा बक्कळ नफा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करत असतात. आज आपण उडीद लागवडीविषयी (Urad cultivation) काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. उडद हे एक कडधान्य पीक (Cereal crop) आहे. हे असे पीक आहे, ज्यामध्ये पोषक … Read more