Uranus Planet : पृथ्वीवरून आपल्याला डोळयांनी युरेनसचे दर्शन घेता येणार !
Uranus Planet : रात्रीच्या निरभ्र आकाशात ग्रह- ताऱ्यांचे निरीक्षण करणे हा एक अनोखा अनुभव असतो. विशेषतः खगोल विज्ञानामध्ये रस असणाऱ्या लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण करणे ही अत्यंत रोमांचक बाब असते. आकाशात ग्रहांच्या अशा काही स्थिती निर्माण होत असतात की ज्या स्थितीमध्ये त्यांचे पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी निरीक्षण करता येते. खगोलप्रेमींसाठी अशा स्थिती म्हणजे जणू पर्वणीच असतात. … Read more