URBAN Smartwatch : स्टायलिश लूक आणि उत्तम फीचर्स! लॉन्च झाले 2 नवीन स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
URBAN Smartwatch : आता बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टवॉच लाँच होऊ लागले आहेत. तरुणाईला स्टायलिश लूक असणाऱ्या स्मार्टवॉचचे वेड लागले आहे. गरज आणि मागणी लक्षात घेता कंपन्या आपले स्मार्टवॉच घेऊन येत असते. प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये फीचर्स वेगळे असते. तसेच त्यांच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतेही स्मार्टवॉच खरेदी करू शकता. लोकप्रिय स्मार्टवॉच निर्माता कंपनी URBAN ने … Read more