Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

Free Ration: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! सरकारने केला ‘हा’ मोठा बदल ; आता संपूर्ण देशात लागू होणार नवीन नियम

Free Ration: कोरोना महामारीत केंद्र सरकारने नागरिकांसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत करोडो लोकांनी लाभ घेतला आहे तर आज देखील अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहे. आता पुन्हा एकदा या योजनेबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. डीलरकडून मिळालेल्या रेशनवर सरकारकडून आवश्यक माहिती आली आहे, ज्याचा फायदा एप्रिल 2023 पासून देशातील […]