Ration Card News : अर्रर्र.. रेशनकार्डधारकांना धक्का! आजच करा ‘हे’ काम नाहीतर मिळणार नाही धान्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : केंद्र आणि राज्य सरकारकडून गोर- गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यांच्यासाठी रेशन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. रेशन कार्डमुळे गरिबांना धान्य अगदी मोफत किंवा कमी किमतीत उपलब्ध होते.

रेशन कार्ड संदर्भात केंद्र सरकारकडून सतत नवनवीन नियम लागू केले जातात. दरम्यान असेच काही नियम आता सरकारकडून लागू करण्यात आला आहे. जर तुम्ही हे काम लवकरात लवकर केले नाही तर तुम्हाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

सरकारकडून असा नियम करण्यात आला असून, त्याचे उल्लंघन तुम्हाला महागात पडणार आहे. जर तुम्ही रेशनकार्ड बनवले असेल तर तुम्हाला त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

करा नियमांचे पालन

रेशनकार्ड धारकांनी नवीन नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला जुलैपासून गहू, तांदूळ आणि साखरेचे फायदे मिळणे बंद होऊ शकते. खरं तर, रेशनकार्डमध्ये आधार कार्ड सीडिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण करा. समजा तुम्ही हे काम 30 जूनपर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे जुलै 2023 पासून नाव रेशनकार्ड सदस्यांच्या यादीतून काढले जाईल.

असे झाले तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर शिधावाटप लाभार्थ्यांनी जनसेवा केंद्रात जाऊन आधार सीडिंगचे काम करावे, नाहीतर तुम्ही अडचणीत येणार आहे. त्यासाठी अंतिम तारीख यापूर्वी जाहीर केली जाणार आहे.

या गोष्टींची घ्यावी काळजी

रेशनकार्ड धारकांना आधारकार्ड सीड मिळवून देण्यासाठी ईपीओएसद्वारे धान्य पुरवठा वितरण दुकानाचे काम केले जाईल. त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. हे काम तुम्हाला अगदी मोफत करता येईल. तुम्हाला फक्त जनसेवा केंद्राची किंमत मोजावी लागणार आहे.