Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ration Card : खुशखबर! ‘या’ रेशनकार्डधारकांना मिळणार विशेष सुविधा, पहा नवीन यादी

Ration Card : केंद्र सरकार गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा जनतेला फायदा होत असतो. तुम्ही आता केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊ शकता. समजा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन अनेक फायदे घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच महिन्याच्या सुरुवातीला रेशनकार्डधारकांची नवीन यादी जाहीर केली आहे आणि या रेशनकार्डधारकांना विशेष सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्ही अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नवीन यादी कौटुंबिक उत्पन्न आणि सदस्य संख्येच्या आधारे तयार केली आहे. तसेच मनरेगामध्ये काम करणाऱ्यांचाही या यादीत समावेश केला आहे.

  • जर तुम्हाला रेशन कार्डच्या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे शोधायचे असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर लिंकवर क्लिक करताच तुम्हाला होम पेजवर रीडायरेक्ट केले जाऊ शकते.
  • होम पेजवर पोहोचल्यानंतर तुमच्या समोर अनेक प्रकारची रेशन कार्डे दिसतील ज्यात तुम्हाला निवड करावी लागणार आहे.
  • यानंतर तुमच्या समोर एक यादी येईल जी तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्यात तुमचे नाव तपासू शकता.

जाणून घ्या फायदे

  • जर तुमच्याकडे रेशन कार्ड असल्यास तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन अनेक फायदे मिळवू शकता.
  • केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊन यात तुम्हाला 2 ते 3 किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून देशातील कार्डधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ देत असून शासनाच्या या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल यासह अनेक गोष्टी लोकांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्यास तुम्ही देखील तुमचे रेशन कार्ड बनवू शकता.