Toyota Suv : टोयोटाच्या “या” SUV कडे ग्राहकांनी फिरवली पाठ, कंपनीने उचलले मोठे पाऊल
Toyota Suv : टोयोटा इंडियाने अर्बन क्रूझर बंद केली आहे. ही कार मागील पिढीच्या मारुती सुझुकी विटारा ब्रेझावर आधारित आहे. खरं तर, कार निर्मात्याने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून अर्बन क्रूझरला डिलिस्ट केले आहे. अशा परिस्थितीत कंपनी यापुढे या एसयूव्हीचे उत्पादन करणार नसल्याचे मानले जात आहे. सध्या, टोयोटाकडे अर्बन क्रूझरला पर्याय म्हणून अर्बन क्रूझर हायराइडर उपलब्ध आहे. … Read more