Urea and DAP Price : बास झाली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांनो खत खरेदी करताना तुम्ही जास्तीचे पैसे देत नाही ना? वाचा खतांचे दर…

Urea and DAP Price : देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जातात तसेच अनेक योजनाही राबवल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारकडून डीएपी आणि युरियाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. देशातील अनेक भागात डीएपी आणि युरियाच्या किमती वेगवेगळ्या आहेत. मात्र केंद्र सरकारने डीएपी आणि युरियाच्या किमती निश्चित केल्या आहेत. अनेकठिकाणी … Read more