Urfi Javed : अर्रर्र .. उर्फी जावेदला धक्का ! आता कधीच जाऊ शकणार नाही दुबईला ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Urfi Javed : सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत असणारी उर्फी जावेद आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एका विचित्र कारणाने ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कि आता उर्फी जावेद कधीही दुबईला जाऊ शकणार नाही. यामागे त्याचे कपडे नसून त्याचे नाव आहे.उर्फी जावेदने स्वतः इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली … Read more