Kidney Infection : ‘या’ चुकीच्या सवयी टाळा अन्यथा वाढू शकतो युरिन इन्फेक्शन ते किडनी स्टोनचा घोका
Kidney Infection : धावपळीच्या जगात चुकीचा आहार (Wrong diet) आणि व्यायामाचा अभाव असल्याने बऱ्याच आजारांचा (Disease) सामना करावा लागत आहे. यापैकी काही आजारांवर आपण घरच्या घरीच उपाय करू शकतो. त्यापैकी किडनीतील संसर्गाचा (Kidney Infection) धोका बऱ्याच जणांना आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास त्यात वाढ होऊन गंभीर समस्येला (Problem) सामोरं जाण्याची वेळही अनेकांवर येते. आरोग्य … Read more