ऐकावे ते नवलंच राव…! आता मानव मूत्र शेतीसाठी ठरणार रामबाण; मानवाच्या मुत्राचा खत म्हणून वापर, उत्पादनात 30% झाली वाढ
Agriculture News: आज जगात सर्वत्र शेती (Farming) केली जाते. शेती व्यवसायात शेतकऱ्यांचे उत्पादन (Farmer Income) वाढवण्यासाठी कृषी संशोधक रोजाना काहीतरी नवीन शोध लावत असतात. यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाणाचा शोध लावला जातो तसेच त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटकांचा कमतरतेसाठी देखील वेगवेगळ्या खतांची निर्मिती केली जाते. आता कृषी संशोधकांनी एक पाऊल पुढे टाकत मानवी मूत्र (Human Urine) … Read more