“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केले नाही तर लोक मारतील”
नवी दिल्ली : विकास कामांच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई न करणारे भाजपचे (BJP) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज अनोख्या पद्धतीने एक कार्यक्रमात भाषण केले आहे. त्यावेळी त्यांनी मी स्वप्नवत नेता असल्याचे म्हंटले आहे. ज्या देशात पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण या चार गोष्टी घडतात त्या देशात संधी निर्माण होतात, … Read more