Use Of Car Sunroof : कारमध्ये उभे राहण्यासाठी नाही तर या कारणांसाठी दिले जाते सनरूफ! कारणे जाणून व्हाल चकित

Use Of Car Sunroof : आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या कारमध्ये सनरूफ देत आहेत. तसेच ग्राहकही सनरूफ असलेल्या कारकडे चांगलेच आकर्षित होत आहेत. पण कारमध्ये सनरूफ हे वेगळ्याच कारणांसाठी दिले जाते. मात्र सनरूफचा काही लोक चुकीचा वापर करत आहेत. सनरूफ असलेल्या कार खरेदीसाठी ग्राहकही पहिली पसंती देत आहेत. अनेकदा तुम्हीही रस्त्याने येता जाता सनरूफमधून बाहेर … Read more