WhatsApp Tips and Tricks: अरे वा .. आता व्हॉट्सअॅपवर सेव्ह करता येणार महत्त्वाचे डॉक्युमेंट ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
WhatsApp Tips and Tricks: आज जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरतात. या अॅपच्या आगमनाने, आमची अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. अशा परिस्थितीत आज व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते आल्यानंतर शिक्षण, व्यवसायाशी संबंधित अनेक कामे अगदी सहज होत आहेत. स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेली आपली अनेक … Read more