Utkarsh SFB IPO : उत्कर्ष SFB आयपीओ 24 जुलै रोजी होणार लिस्ट! पहा तज्ज्ञांनी वर्तवला इतक्या नफ्याचा अंदाज

Utkarsh SFB IPO

Utkarsh SFB IPO : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक शानदार सबस्क्रिप्शन क्रमांकांनंतर आता तो लिस्टिंगसाठी सज्ज आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या आयपीओला १२ आणि १४ जुलै रोजी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 101.91 वेळा सब्सक्राइब झाला आहे. सबस्क्रिप्शन आणि ग्रे मार्केटमधील जबरदस्त मागणी पाहता, गुंतवणूकदारांना या IPO च्या सूचीमध्ये बंपर नफा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more