Farming Success Story : सरकारी नोकरीला राम-राम ठोकत भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून बदलले आपले नशीब; आज लाखोंच्या घरात कमाई
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Farming Success Story :- (Vegetable Cultivation) करीत आहेत. अल्प कालावधी काढणीसाठी तयार होणाऱ्या हंगामी पिकाची लागवड शेतकऱ्यांना विशेष फायदेशीर ठरत आहे. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड तसेच हंगामी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी बांधवांना अत्यल्प खर्च येत असल्याने ही शेती (Farming) शेतकरी बांधवांसाठी विशेष वरदान सिद्ध होत आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील … Read more