पक्षी नेहमी V आकारातच का उडतात?, काय आहे यामागील रहस्य?; घ्या जाणून

Birds Fly in a V Formation | जगभरात सुमारे 9,000 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती असून, यापैकी 1,000 हून अधिक फक्त भारतात आढळतात. हे पक्षी विशेषतः स्थलांतर करताना किंवा लांबच्या प्रवासासाठी एकत्र उडतात. त्यांचं हे V आकारातील उड्डाण म्हणजे सहकार्य, शिस्त आणि ऊर्जा वाचवण्याचं उत्तम उदाहरण आहे. हवा कापून चालतं पक्षांचं टीमवर्क पक्षांचे V आकारात उडण्यामागचं … Read more