Vivo V25 Pro : विवोचा दमदार स्मार्टफोन आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स, किंमत
Vivo V25 Pro : Vivo आज (17 ऑगस्ट) आपली जबरदस्त स्मार्टफोन मालिका (Smartphone series) Vivo V25 लाँच (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. Vivo या मालिकेअंतर्गत Vivo V25e, V25 आणि V25 Pro सह अनेक उपकरणे देऊ शकतात. Vivo V25 मालिका आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. कंपनी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाँच लाइव्ह-स्ट्रीम करेल. … Read more