मुंबईकरांसाठी खुशखबर! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता मुंबईमधील ‘या’ मेट्रो मार्गाचे काम होणार जलद, वाचा सविस्तर

Pune Metro Railway News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक थोडीशी दिलासादायक अन आनंदाची बातमी बातमी समोर येत आहे. वास्तविक शहरातील आणि उपनगरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तसेच इतर मुख्य प्राधिकरणाकडून, महापालिकेकडून शहरात आणि उपनगरात वेगवेगळी रस्ते विकासाची, रेल्वेची/मेट्रोची, भुयारी मार्गांची, तसेच ऍलिव्हटेड कॉरिडॉर, कोस्टल रोड यांसारखी वेगवेगळी कामे … Read more