बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिकविम्यासाठी भरले 1296 मिळालेत 12 रुपये ; पिकविमा की ‘भीक’विमा
Agriculture News : महाराष्ट्रात केल्या काही दिवसांपासून पीक विमा विरोधात रान पेटले आहे. खरं पाहता पिक विमा प्रीमियम म्हणून शेतकरी बांधवांनी हजारो रुपये रक्कम भरली असताना त्यांना मात्र वीस-तीस रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता चालू मामला वडवणी तालुक्यातून समोर आला आहे. वडवणी तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने 1296 रुपये … Read more