‘आमचा आमदार बालिश आहे, ते कुठल्या परिपक्वतेने बोलतात हेच कळत नाही’ ; वैभव पिचड यांची आ. लहामटेवर बोचरी टिका
Vaibhav Pichad Vs MLA Kiran Lahamate : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विजयादशमी नंतर केव्हाही निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अजून पर्यंत मात्र महा विकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार फायनल झालेले नाहीत. मात्र, महायुती आणि महाविकास … Read more