पुण्यातील लाल महालात लावणीचे शुटिंग, शिवप्रेमींचा संताप

Maharashtra news : पुण्यातील लाल महालात एका लावणीचं शुटिंग झाल्याचे समोर आले आहे. यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून संभाजी ब्रिगेडने संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, ज्या लाल महालात राहून शिवाजी महाराजांनी कोंढणा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, त्याच लाल महालात लावणीचं शुटिंग होणे अशोभनीय … Read more