वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ आता देशात वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकलही धावणार सुसाट; किंमत अन विशेषता आहेत खूपच खास, पहा….
Vande Bharat EV : वंदे भारत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे सर्वप्रथम उभे राहत ते वंदे भारत एक्सप्रेस या भारतीय बनावटीच्या ट्रेनचे मनमोहक दृश्य. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन देशात सध्या सर्वाधिक चर्चिली जाणारी एक्सप्रेस ट्रेन आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये या गाडीची सध्या क्रेज पाहायला मिळत आहे. गतिमान अन आरामदायी प्रवासामुळे ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी … Read more