मोठी बातमी : 10 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार ! पण महाराष्ट्राला मिळणार का लाभ ? समोर आली मोठी अपडेट
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हा केंद्रातील सरकारचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. ही गाडी सुरू झाल्यापासून रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच जलद आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे या गाड्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. मात्र सध्या ज्या वंदे … Read more