मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर माहितीयेत का? नाही, मग पहा सविस्तर
Vande Bharat Ticket : आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. उद्यापासून ही ट्रेन प्रवाशांसाठी रोजाना सेवेत दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ट्रेनसाठी प्रवाशांकडून किती तिकीट आकारलं जाईल याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून … Read more