ब्रेकिंग ! मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्स्प्रेसला नव्या Railway Station वर थांबा मंजूर, वेळापत्रकातही झाला बदल
Vande Bharat Train : मुंबईहून धावणाऱ्या एका वंदे भारत ट्रेनला एक नवीन थांबा मंजूर करण्यात आला आहे. सध्या मुंबईहून सहा वंदे भारत ट्रेन धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगरी शिर्डी यादरम्यान सध्या वंदे भारत ट्रेन सुरू असून यापैकी … Read more