काय सांगता ! 50 हजार रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती शेतकऱ्यांना बनवणार धनवान ; लागवडीची पद्धत जाणून घ्या
Farming Business Idea : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. काळाच्या ओघात केलेला बदल कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलू पाहत आहे. जाणकार देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात. शेतकऱ्यांनी जर पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. कृषी तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड … Read more