अहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी
Ahmednagar News:भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. राजश्री विजय पाटील (नाशिक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक येथील रहिवाशी असलेले विजय नारायण पाटील, … Read more