Vars Nond : अहो ऐकलंत का ? आई वडीलांना सांभाळत नसालं तर प्रॉपर्टी मिळणार नाही ह….
Vars Nond : मुलांना चांगले ‘शिक्षण देऊन त्यांना ‘मोठ्ठे’ करण्याचे स्वप्न आईवडील पाहतात आणि मुले ‘मोठ्ठी’ झाल्यावर आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारीच झटकून टाकतात. गावागावात, शहरात असे एकाकी जीवन जगणाऱ्या आईवडिलांचे दुःख अद्याप कोणालाही दूर करता आलेले नाही. मात्र कोल्हापुरातील प्रसिद्ध माणगाव ग्रामपंचायतीने यावर रामबाण उपाय शोधला असून आईवडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलांची जमीन मालकीतील वारसा नोंदच रद्द … Read more