एकनाथ शिंदेची बंडखोरी, आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदाला फटका? प्रोफाईलमधील बदल कशासाठी?
Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोरनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना मिळत असलेले वाढते महत्व हे एक आहे. त्यामुळे शिवसेनेकडून वेगळा विचार सुरू झाला की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये बदल केला असून तेथून मंत्री असल्याचा उल्लेख हटविला आहे. … Read more