Vastu Dosh: नागरिकांनो सावधान ! ‘या’ चुकांमुळे घरात होतो वास्तुदोष अन् बिघडते काम; वाचा सविस्तर
Vastu Dosh: वास्तुशास्त्रात घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार व्हावा यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने ठेवण्याचा नियम आहे. पण अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत आपण वास्तूनुसार वस्तू घरात ठेवू शकत नाही आणि ही चूक आपल्याला भारी पडते. यामुळे घरामध्ये वास्तुदोष येतात आणि नकारात्मक ऊर्जा राहू लागते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चुकांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु … Read more