Vastu Tips : घराच्या उत्तर दिशेला लावा ‘ही’ झाडे, आपोआप व्हाल मालामाल..
Vastu Tips : आपल्या आयुष्यातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य त्या दिशेला ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात येते. इतकेच नाही तर त्या गोष्टी योग्य पद्धतीने लक्षात ठेवल्या तर आपोआप घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते. प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असणारा पैसा टिकवण्यासाठी योग्य ठिकाणी, योग्य दिशेला काही झाडे लावली तर … Read more