Vastu Tips: कोणत्या वस्तू घराच्या कोणत्या दिशेला ठेवणे आहे शुभ ! जाणून घ्या ‘या’ वास्तू टिप्स
Vastu Tips: वास्तूनुसार घर बनवताना आणि घरात कोणतीही नवीन वस्तू ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तू शास्त्राचा संबंध घराच्या बांधकामासोबत दिशांच्या अभ्यासाशीही आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू योग्य दिशेने ठेवणे फायदेशीर मानले जाते. घर आणि ऑफिससाठी वास्तूचा एक विशेष नियम आहे. जर आपण काही चुकीच्या दिशेने टाकले तर त्याचे परिणाम देखील चुकीचे असतील. … Read more